“व्हायरलं व्हिडीओ” नीता माने यांचे अजब व्यक्तव्य सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ केला व्हायरलं

Spread the love

हातकणंगले विधानसभेतील महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने यांच्या सुनबाई जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी  मतदार संघामध्ये प्रचार करत असताना महागाई वरून भाजप सरकारवर विरोधक टीका करत आहेत त्या विरोधकांना सांगायचा आहे की 500 रुपये  मध्ये तेल,साखर, दूध ,तूप लोणी सहित महिन्याचा घरखर्च होतो असा व्हिडिओ शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर वरून व्हायरल केल्याने हात करणे मतदारसंघांमध्ये खळबळ उडाले आहे.सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विमध्ये पाचशे रुपये मध्ये घर खर्च चालतो असा असा दिव्यशोध यांनी लावला आहे चला आपण यांचे अभिनंदन करूया म्हटले आहे.

error: Content is protected !!