विकासकामे केली म्हणजे आमच्यावर मेहेरबानी केली का? कॉ.आप्पा पाटील

Spread the love

सर्वसामान्य माणसाचे मूलभूत प्रश्न बाजूला गेले आहेत.एवढ्या खालचे राजकारण यापूर्वी कधी झाले नव्हते.विद्यमान आमदारांनी तालुका,गावचे वळण पुसून टाकले आहे.विकासकामे केली म्हणजे आमच्यावर मेहेरबानी केली नाही.तुमच्या लाडक्या बहिणी 1500  रुपयेसाठी संसार करत नाहीत,त्यांच्या सुरक्षितता, रोजगाराचे काय? तुमची कोणती विचारधारा आहे? महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या बाजूने आहात का? हे स्पष्ट करावे असे खुले आवाहन कॉम्रेड आप्पा पाटील यांनी दत्तवाड येथे सत्ताधाऱ्यांना केले आहे.

error: Content is protected !!