मुस्लिम युवा मंचचा आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दत्तवाड येथील मुस्लिम युवा मंचच्या वतीने जाहीर पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला.
यावेळी मोहसीन सय्यद, मजहर नदाफ, जावेद पाकजादे, लाला मांजरेकर, इमरान पाथरवट, आयाज पिरजादे, तोफिक नदाफ, अल्लाबक्ष डफेदार, ईनायत नदाफ, अमानुल्ला दानवाडे, बंदेनवाज मुल्ला, टिपू नदाफ, अनिस नदाफ, मुस्तफा दानवाडे, मेहबूब अपराध, दस्तगीर गवंडी, इमरान डफेदार, जब्बार डफेदार, अरिफ मुल्ला, अरमान मांजरेकर, आसिफ शेख, अखीब दानवाडे, सरफराज मुल्ला, बादल दफेदार, शब्बीर डबेदार, इमरान नदाफ यांच्यासह दतवाड मुस्लिम युवा मंचचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!