सर्वसामान्य मतदारांच्या आशीर्वादामुळेच आज माझा अर्ज वैद्य
ठरला असून येणाऱ्या शिरोळ विधानसभा निवडणुकीमध्ये मला साथ द्यावी असे आवाहन शिरोळ विधानसभा उमेदवार गजाला मोबिन मुल्ला अष्टेकर यांनी आज जयसिंगपूर येथील त्यांच्या निवासस्थानी केले आहे.सौ गजाला मुल्ला अष्टेकर यांचा अर्ज अवैध ठरेल विव्ह रचना करण्यात आली होती मात्र जनतेच्या पाठबळामुळे माझ्या पत्नीचा अर्ज वैद्य ठरला असल्याचे प्रतिपादन मोबीन मुल्ला अष्टेकर यांनी यावेळी बोलताना दिले.