आमचं काय चुकलं हा प्रश्न
ज्यांनी 2019 च्या शिरोळ विधानसभेत मतदारांना विचारला त्याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आम्ही शिरोळ विधानसभा निवडणुकीत उतरलो आहे. कारण महाविकास आघाडीच्या सोडुन आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा लोकसभेला प्रचार केला आहे. मात्र त्यांनी आम्हाला फसवलं आहे असा गंभीर आरोप मोबिन मुल्ला यांनी केला.