कट्टर राजकीय विरोधक दोन तपानंतर शेळके – चाळके एकत्र 

Spread the love

दोन तपानंतर कट्टर राजकीय विरोधक असलेले हिंदुराव शेळके  आणि मँचेस्टर आघाडीचे प्रमुख सागर चाळके विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले. प्रस्थापित आवडे यांना निवडणुकीत पराभूत करण्याच्या उद्देशाने दोघे एकत्र येत राजकीय कटुता संपवली. तसेच आगामी काळात हातात हात घालून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मदन कारंडे यांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केल. त्यामुळे शहरातील दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आल्याने मदन कारंडे यांची आगामी निवडणुक सुखर होण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!