अन्यथा पक्षाची मोठी ताकद दाखवू – नागेश कोळी

Spread the love

महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सन्मानाची वागणूक द्यावी. निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही.महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष हे दोन्ही पक्ष आपल्यालाच तिकीट मिळावे याकरिता मोर्चेबांधणी करीत आहेत पण या तालुक्यात आमच्या पक्षाची मोठी ताकद असल्याने या निवडणुकीत सौ स्नेह देसाई यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार युवक पक्षाचे शिरोळ तालुकाध्यक्ष नागेश कोळी यांनी

सांगितले.

error: Content is protected !!