कोरोची येथील संदीप पाटील यांची बालविकास प्रकल्प अधिकारी पदी निवड

Spread the love

अकुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील कोरोची गावचे सुपुत्र चि. संदीप महावीर पाटील यांनी “MPSC परीक्षेमध्ये यश संपादन करून त्यांची एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी पदी” निवड झालेबद्दल त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी भेटून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.!
यावेळी इचलकरंजी विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आनंदराव शेट्टी, ग्रा.पं. सदस्य शीतल पाटील, अभय पाटील उपस्थित होते.

error: Content is protected !!