रुकडी येथील सुरेश चौगुले यांचा पर्यावरण रक्षणासाठी ४ हजार किलोमीटर सायकलवरून प्रवास

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / विनोद शिंगे

रूकडी गावचे सुपुत्र सुरेश उर्फ बबन तातोबा चौगुले श्रीनगर ते कन्याकुमारी या ठिकाणी पर्यावरण रक्षणासाठी जागृतीचा संदेश देत चार हजार किलोमीटरचा सायकल प्रवास 22 दिवसांमध्ये पूर्ण करून एक युवा पिढीला आदर्श निर्माण करण्यासारखे त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेले आहे त्याबद्दल त्याचा सत्कार रुकडी गावचे उपसरपंच शितल खोत, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौगुले (मामा), उद्योगपती किरण पाटील, शितल पाटील, शितल चौगुले, सनत पाटील, बाहुबली उपाध्ये,सुदर्शन पाटील आदी मान्यवर सत्कार समयी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते.

error: Content is protected !!