इचलकरंजी येथे २४ कोटी रुपयांच्या विकास कामांचा राहुल आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

इचलकरंजी येथे २४ कोटी रुपयांच्या विकास कामांचा राहुल आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ

कुंभोज प्रतिनिधी /विनोद शिंगे

आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या २४. ७ कोटी रु. निधीतून इचलकरंजी येथील बिग बाजार रोड, तोरणा नगर, शरद कॉलेज सांगली रोड, गणेश नगर, शहापूर चौक या ठिकाणी विविध विकास कामांचा उदघाटन मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी साहेबांचे आभार मानले.यावेळी प्रमुख पदाधिकारी, भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.

error: Content is protected !!