भोंगळ कारभाराचा फटका हजारो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना – शेट्टी

Spread the love

राज्यात 3200 कोटीहून अधिक शिष्यवृत्ती थकीत असल्याने शासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका हजारो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसला आहे.सरकारच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी पापाची तिकटी कोल्हापूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ सकाळी १२ वाजता मुख निदर्शने करून राज्य व सरकारला जाब विचारणा करणार असल्याची माहिती स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी आज शिरोळ येथे दिली.

error: Content is protected !!