पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरचे आंदोलन स्थगित करा – प्रशासन

Spread the love
बिरोबा मंदिर डोंगरावर बंधारा करावा व ऊसाचा तोडणी वाहतुकीचा खर्च किलोमीटरच्या अंतरानुसार आकारावा म्हणून दानोळी  येथे दिनांक ०२ सप्टेंबर २०२४ पासून आंदोलन अंकुश संघटनेचे उपाध्यक्ष उदय होगले व त्यांच्या सहकाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून या आंदोलनाची प्रशासकीय पातळीवर योग्य दखल घेतली गेली नाही म्हणून सोमवार दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर जावून उग्र अंदोलन करीत असलेबाबतचे निवेदन शिरोळ तहसील कार्यालयाकडे देण्यात आले होते त्यानुसंघाने शिरोळ नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांनी शिरोळ येथे सोमवार दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२४ रोजीचे पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर आंदोलन स्थगित

करून प्रशासनास सहकार्य करावे हि विनंतीची नोटीस

आंदोलनाकाना आहे.
error: Content is protected !!