पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
शिरोली येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये कै.संभाजी दत्तु बाटे यांची पुण्यतिथी मुलांच्या विविध,स्पर्धा घेऊन साजरी करण्यात आली.यामध्ये हाईम्स स्पथी,स्टोरी टेलोंग फॅन्सी ड्रेस,चित्रकला स्पर्धा स्टोरी लेखन,निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.पालकांच्यासाठी फुट डेकोरेशन,व्हिजिटेबल, डेकोरेशन स्पधीचे आयोजन करख्यान झाले होते.यावेळी कै.संभाजी दल्लू बाटे यांच्या पुष्यनिशीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर,जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगले,शिवसेना शहरप्रमुख राजकुमार पाटील,शिवसेना उपशहरप्रमुख नितीन दळवी यांनी यांच्या हस्ते
चित्रकला स्पर्धेतील प्रथम क्रमांक विराज अनिकेत कौंदाडे,अनिस अझरुद्दीन सनदे,विराज प्रवीण पाटील,द्वितीय क्रमांक माहिरा अरमान मुजावर,अन्वी विश्वनाथ करपे,वीरश्री दिगंबर पाटील,तृतीय क्रमांक अर्णव विश्वजीत पाटील,तेजस्विनी सुनील पाटील, तनिष्का राहुल पवार,कथालेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक तहुरा आरमान मुजावर,निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक राधा मनोज मलेशिया,प्राजल राजेंद्र कोंडाई,रोहन राजू हराळे,फ्रुट डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रद्धा पाटील,शाहिस्ता गवंडी ज्योती शफा पखाली, व्हेजिटेबल डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मंगल माचक,द्वितीय क्रमांक शितल पाटील,तृतीय क्रमांक माधुरी काटे या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.स्कूलचे चेअरमन संतोष संभाजी बाटे यांनी भावनिक होऊन आपल्या वडिलांच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली.यावेळी उपस्थितांना गहीवरून आले.कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सौ.मनिषा संतोष बाटे, उपप्राचार्य प्रतीक्षा पाटील,पुनम बागी,सारीका काळे,प्राजक्ता पाटील,कविता देमरे,कविता कश्यप,दिक्षा लोहार,मीनाक्षी पाटील यांनी केले.