शिरोळ / प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व विविध सहकारी संस्थांचे संचालक आणी शिरोळचे माजी नगरसेवक डॉ.अरविंद माने यांना व त्यांचे सुपुत्र चि.समयनय माने यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी माने पिता-पुत्राना शुभेच्छा दिल्या.डॉ.अरविंद माने यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरसह भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्रमंडळी आणी परिसरातील नागरिकांची रीघ लागली होती.
रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी यांच्यावतीने डॉ अरविंद माने व चि.समयनय माने यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी क्लबचे अध्यक्ष तुकाराम पाटील,सचिव के.एम.भोसले,खजिनदार चंद्रकांत भाट, सदस्य रणजीतसिंह जगदाळे,अमित जाधव,विक्रम भोसले,सचिन सावंत,संजय पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.माने पिता पुत्रांचा कुटुंबियांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी दलितमित्र डॉ. अशोकराव माने, माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.रेखादेवी माने,सौ.सारिका अरविंद माने,डॉ.अभिजीत माने,डॉ.नीता माने,चिन्मयी माने यांच्यासह माने परिवारातील सर्व सदस्यांनी डॉ.अरविंद माने व चि.समयनय माने यांचा केक कापून व सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
खासदार धनंजय महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर,माजी आमदार सुरेश हाळवणकर,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विजेंयद्र माने,कार्यकारणी सदस्य डॉ.अजय चौगुले,शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे,एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,संचालक शिवाजीराव माने- देशमुख,शिवाजीराव जाधव-सांगले,भाजपा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, कोल्हापूरचे माजी नगरसेवक सत्यजित उर्फ नाना कदम, युवा मोर्चा शाहूवाडी तालुकाध्यक्ष आबा वघरे,पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले,हातकणंगले तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील,कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुख अजिंक्य जाधव,युवा मोर्चाचे रविकरण गवळी,उमेश तांबे, शिवराज तांबे,प्रशांत बोबले,रविराज गाताडे,नामदेव सातपुते,जयेश बुगड,उत्कर्ष सूर्यवंशी,सचिन पवार,संदीप हवाने,महेश हुपरे,शितल शहाणे,नामदेव कदम,अदित्य पाटील,सुमित आपटे,कोंडीराम चौगुले,मा.जि.प.सदस्य प्रसाद खोबरे शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन अनिलराव कांबळे जयसिंगपूरचे उद्योजक भरत माणगांवे डॉ.अमेय माने भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी संतोष माळी,अभिषेक पाटील,पोपटराव पुजारी,विठ्ठल पाटील, सुभाष कोरे,विजय उर्फ दादासो कोळी,संभाजी भोसले, भालचंद्र सासणे,विनायक साळुंखे,सतीश आडगुळे, दिलीपराव माने,पत्रकार बाळासाहेब माळी, बाळासाहेब कांबळे, दगडू माने,सुरेश कांबळे,सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब पाटील-मलिकवाडे,दिलीप उर्फ दिवाण कोळी, सुनील फल्ले,विजयसिंह माने-देशमुख,दयानंद जाधव, वीरेंद्र माने,संजय माने,अतिश बिंदगे, संजय बांदिवडेकर, शिवाजी पाटील-कौलवकर,बबन बन्ने,अमर कोगे,राहुल माने,राघव सुतार,सुशील पाटील,दगडू जाधव,आनंदा बन्ने यांच्यासह शिरोळ,हातकणंगले,इचलकरंजी,शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी भ्रमणध्वनीद्वारे व प्रत्यक्ष भेटून डॉ.अरविंद माने व त्यांचे सुपुत्र चि.समयनय माने यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.