कुंभोज / आकाश शिंदे
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कृपेने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व खासदार धैर्यशील माने तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या सूचनेनुसार आज़ शिवसेना हातकणंगले संपर्क कार्यालय येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मा.डॉ.अविनाश बनगे युवासेना कार्यकारिणी सदस्य मा. शिवाजी जाधव साहेब युवासेना जिल्हाप्रमुख मा. निशिकांत पाटील दादा यांचे हस्ते पदाधिकारी यांना नेमणुकीचे पत्र देण्यात आली.यावेळी कुंभोज शिवसेनेच्या शहरप्रमुख पदी जयकुमार मिसाळ
विभाग प्रमुख पदी तेजाब तांबोळी उपशहरप्रमुख पदी प्रमोद हरळे युवासेना शहरप्रमुख पदी अभिजीत कोळी
युवासेना उपशहरप्रमुख पदी अरुण बंडगर तसेच शाखा प्रमुख पदी विनायक चव्हाण म्हणून नेमणुका पार पडल्या.