हेरवाड / प्रतिनिधी
कन्या विद्या मंदिर घोसरवाड ता.शिरोळ शाळेची विद्यार्थिनी कु.कस्तुरी तानाजी टिपूगडे इयत्ता ५वी ही जिल्हा परिषद शिष्यवृत्तीधारक बनली.त्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा मुख्याध्यापक रमेश शंकर कोळी यांचे हस्ते भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.याप्रसंगी हिंदूराव फास्के,रमेश मारुती कोळी,गुंडा परीट,विद्याधर मोकाशी यांचेसह तानाजी टिपूगडे व कुटुंबिय उपस्थित होते.