नेजच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश

Spread the love

कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे

 

१ सप्टेंबर २०२४ रोजी केर्ले येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत आदर्श शाळेतील विद्यार्थी सार्थक इरगोंडा पाटील इ .५ वी, आफान अझरुद्दीन महाबरी इ .५ वी , हर्षवर्धन सचिन कोळी इ .६ वी , यांना गोल्ड मेडल वेदांत अनिरुद्ध पाटील इ . ५ वी , रुद्र अतुल शिंदेवाले इ.६ वी यांना सिल्व्हर मेडल मिळाले .सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक खांडेकर,दिपक सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!