सौ.द्रोपदी शिरढोणे यांचे निधन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या सासूबाईंच्या आई द्रोपदी बापू शिरढोणे (रा.हेरवाड) यांचे वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले कागल पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गर्जन शिरढोणे यांच्या त्या आई होत.तर कर्मवीर भाऊराव पाटील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेचे संचालक बापू रामू शिरढोणे यांच्या त्या पत्नी होत.त्यांच्या निधनामुळे हेरवाड परिसरात शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात पती एक मुलगा, दोन मुली, सून,जावई,नातवंडे,परतवंडे असा मोठा परिवार आहे.

error: Content is protected !!