श्रीमती पार्वती फल्ले यांचे निधन

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या श्रीमती पार्वती बंडोबा फल्ले यांचे वयाच्या 86 व्या वर्षी बुधवार दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाले त्या माजी ग्रामपंचायत सदस्य निळकंठ उर्फ पिंटू फल्ले उद्योजक वीरभद्र फल्ले मनोहर फल्ले यांच्या मातोश्री होत त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी आठ वाजता वीरशैव लिंगायत समाज दफनभूमी मौजे आगर रोड येथे होणार आहे.

error: Content is protected !!