“महापूर ब्रेकिंग” राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला

Spread the love

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार तसेच दमदार पावसाने कहर केला असून हा पाऊस सुरूच आहे.यामुळे राधानगरी धरणाचा शंभर टक्के भरले असून आज सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला

आहे. धरणाचा हा सहाव्या क्रमांकाचा दरवाजा असून यातून आता 2928 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

error: Content is protected !!