शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ गावचे सुपुत्र व पुणे येथील नामांकित अणि सुप्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील नामांकित अणि सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉ.अभिजीत अशोक फल्ले आता आपल्या भागातील मिरज येथील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मिरज येथे आपल्या भागातील अणि परिसरातील कॅन्सरगस्त रुग्णांच्या सेवेसाठी पूर्णवेळ कॅन्सर अणि संबंधित आजाराच्या उपचारासाठी रुजू झाले आहेत.अचूक निदान व अनुभवामुळे अनेक कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळाली आहे.डॉ फल्ले आता मिरज येथील श्री सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पूर्ण हजर झाल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कॅन्सर रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.
डॉ.अभिजीत फल्ले यांचे शिक्षण विषयक माहिती
M.B.B.S. — K.E.M. Hospital मुंबई.
D.N.B General Surgery- दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
Dr.N.B. Oncosurgery- दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे.
रोटरीच्या वतीने आदर्श सेवा पुरस्कार प्राप्त
ठळक वैशिष्ट्ये
तोंडाचा कर्करोग,स्तनांचा कर्करोग
पिशवीचा आणि बिजाशयाचा कर्करोग, आतड्याच्या कर्करोग.
संपर्क क्रमांक – 7387920711
वेळ – सकाळी 9 ते संध्याकाळी 5