मेष – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस चांगला जाईल,राजकारणात एक नवीन पद मिळेल,नवीन जमिनीचा व्यवहारासाठी चौकशी तरुणांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल.
वृषभ – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस आनंदी जाईल,आज व्यवसायात वाढ होईल, कुटुंबातील वातावरण शांत राहील.आत्मविश्वास उंचावला जाईल.
मिथुन – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस उत्तम असेल.आज आरोग्याच्या समस्या जाणवतील,जमिनीवरून सुरू असलेल्या वाद मिटेल,कुटूंबाची साथ मिळेल,
कर्क – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस चांगला राहील,आज प्रलंबित कामे पूर्ण होतील, तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.आरोग्य उत्तम राहील.
सिंह – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस समाधानकारक राहील.विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील,वैवाहिक जीवनात आनंद वाढेल.
कन्या – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस उत्साही राहील.मार्केटिंग व्यवसायिकांना चांगल्या ऑफर मिळतील,आज व्यवसायात चांगला नफा मिळेल
तूळ – या राशीच्या मंडळींना आजचा उत्तम राहील.आज जुन्या मित्राकडून सहकार्य मिळेल वाद घालणे टाळा.कुटूंबाला वेळ द्या,
वृश्चिक – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस प्रेरणादायी ठरेल,नवीन अनुभव मिळणार.क्रीडा क्षेत्रात फायदा होईल. वडिलधाऱ्यांची सेवा करा,
कुंभ – या राशीच्या मंडळींना आजचा दिवस
चांगला जाणार.किरकोळ विक्रेत्यांना आजचा दिवस अतिशय लाभदायक असेल,आरोग्याच्या बाबतनाज फ्रेश वाटेल,