कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील शंकर रामचंद्र खांडे(वय.78) यांचे आकस्मित दुःखद निधन झाले. ते माजी सैनिक महाराष्ट्र परिवहन मंडळाचे निवृत्त चालक होते.सामाजिक कार्यकर्ते विशाल खाडे यांचे ते वडील होत.त्यांच्या मागे पत्नी ,मुलगा ,चार मुली ,जावई ,सुना, नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन सोमवारी 19 तारखेला सकाळी 8 वाजता कुरुंदवाड कृष्णा घाट कुरुंदवाड येथे आहे.