‘ब्रेकिंग’ दगडाने ठेचून निर्घृण हत्या,

Spread the love

ब्रेकिंग

इचलकरंजी शहरातील शांतीनगर परिसरातील कत्तलखान्याजवळ एकाची दगडाने ठेचून निर्गुन हत्या

घटनास्थळी पोलीस दाखल अधिक तपास पोलीस करत आहेत.

निर्घृणपणे दगडाने ठेचून करण्यात आली हत्या कारण मात्र समजू शकले नाही.

घटनास्थळी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी केली.पाहणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत.

error: Content is protected !!