“मोठी बातमी” डोक्यात दगड घालून युवकाची निर्घुण हत्या

Spread the love

इचलकरंजी शहरातील  शांतीनगर परिसरामध्ये कत्तलखान्या जवळ असणाऱ्या कोल्हाटी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये एका युवकाची दगडाने ठेचून निर्घुण  हत्या करण्यात आली आहे.याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच  घटनास्थळी गावभाग पोलीस व  DYSP समीरसिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पाहणी करून तपासाची पथके  रवाना  केली  आहेत अधिक तपास गावभाग  पोलीस करत आहेत या घटनेची नोंद गावभाग  पोलीस ठाण्यात झाली  आहे.

error: Content is protected !!