अदृश्य शक्तीचे मराठी माणसाच्या विरोधातले षडयंत्र – खा सुळे

Spread the love

महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र विरोधी सत्ताधीशांच्या कारवाया, अदृश्य शक्तीचे मराठी माणसाच्या विरोधातले षडयंत्र,

आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी शून्यातून उभा केलेला पक्ष आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पक्षाची भूमिका यावर आपली स्पष्ट मतं मांडली.

error: Content is protected !!