चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याची भाजपची मागणी

Spread the love

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करावी ,या मागणीचे निवेदन भाजपाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांना देण्यात आले.

 

यावेळी शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, सरचिटणीस बाळकृष्ण तोतला, सरचिटणीस राजेश राजपूते, विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे, शहर उपाध्यक्ष प्रदीप माळगे, उपाध्यक्ष सचिन माळी, अतुल गोरे, लालचंद पारीख, नरेंद्र पोटे, भानुदास तासगावे, रामदास कोळी, आनंद पारीख, अशोक बारमोडे, वैभव शेट्टी, शिवाजी पन्हाळकर, मनीष आपटे, मिलिंद दोडेकर, विजय हलूरवट, प्रदीप कांबळे यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!