मुंबईच्या गल्ली गल्लीत फक्त मराठा अनं मराठाच दिसला पाहिजे – जरांगे

Spread the love

जरांगे_पाटील : मराठ्यांची एकजुट बघून आमच्यातलं रक्त सळसळलं पाहिजे इतक्या ताकदीनं मोर्चात सहभागी झाले पाहिजेत बघा, मुंबईच्या गल्ली गल्लीत फक्त मराठा अंन मराठाच दिसला पाहिजे.

 

error: Content is protected !!