पहाटे साडे तीनला मनोज जरांगे पाटील यांचे फुलांची उधळण करत स्वागत January 25, 2024 by aamachimarathi Spread the loveपुणे पिंपरी चिंचवड येथे हजारो लोकांनी पहाटे साडेतीनला मनोज जरांगे पाटील यांचे फुलांची उधळण करत डांगे चौकात केले स्वागत.इथे लोक १५ तासापेक्षा जास्त अधिक काळापासून वाट पाहत होते.औंध ते डांगे चौक अंतर कापण्यासाठी ६ तास लागले. https://aamachimarathi.com/wp-content/uploads/2024/01/uJ0WpaP2_KTfJH2z.mp4