मा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलं दत्त प्रभूंचे दर्शन

Spread the love

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे

हे गेली दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.ठाकरे आज  यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा करत आहेत शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी श्री दत्त देवस्थानकडून त्यांचे स्वागत करण्यात आले,आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याने शिरोळ तालुका शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले आहे.प्रत्येक गावात त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी कोल्हापूर जिल्हाप्रमुख वैभव उगळे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगलताई चव्हाण यांच्यासह शिरोळ तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!