संगमनगर येथे विविध विकास कामांसाठी १ कोटी २५ लाख रु.निधी मंजूर

Spread the love

इचलकरंजी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून व मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे यांच्या विषेश प्रयत्नातून तारदाळ,संगमनगर येथे विविध विकास कामांसाठी १ कोटी २५ लाख रु.निधी मंजूर झाला असून आज विविध ठिकाणी या कामाचा शुभारंभ मा.जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी केजी पाटील,प्रकाश खोबरे,वैभव पवार, बाळासाहेब माने,पवन शिंदे,श्रीकांत हत्तीकर,अनिल कदम,दत्ता सोनवणे,आप्पासो पाटील,विजय चौगुले, नितीन खोचरे,चंद्रकांत तांबवे,शितल मगदूम,रोहित कदम, गौस सय्यद,श्रीकांत पवार,भरत पवार,गोपाळ पवार, विठ्ठल कवठेकर,संजय महाडिक,स्वागत कांबळे,संजय पाटील,हरी पाटील,रवि सोनवले,राजु पटेल,सचिन चौगुले, शोभा कांबळे,अर्चना जाधव,अनिता जाधव,सुनील मंगलेकर मोहिते व संगमनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!