गणेशवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ 

Spread the love
गणेशवाडी / प्रतिनिधी
आमदार चंद्रकांतदादा पाटील,खासदार धनंजय महाडिक सुरेशराव हाळवणकर यांच्या सहकार्याने गणेशवाडी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत १० लाख रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ भाजपा जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निंबाळकर म्हणाले गणेशवाडी गावच्या विकासासाठी विविध योजनेतून निधी दिला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी सरपंच प्रशांत अपिने,उपसरपंच जयपाल खोत,ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे सौ गीता गौराजे जयश्री गाताडे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष महावीर तकडे,भाजपा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष सदाशिव आंबी,भाजपाचे शहराध्यक्ष प्रदीप गाताडे,भाजपाचे कार्यकर्ते सदस्य राजू मडिवाळ, भाजपचे तालुका चिटणीस संदीप अंकलखोपे,महेश देवताळे,संतोष पाटील,पोपट लोंढे,प्रभाकर अनुरे,दयानंद माळी,बापूसो जाधव,दादासो देवताळे,दत्ता कोळेकर, सरदार जमादार,बाळासो बनकर, सुधीर गाताडे,बाळासो गाताडेगावातील ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!