शेडशाळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत मराठी औरवाडचे सुयश

Spread the love

गणेशवाडी / प्रतिनिधी

शेडशाळ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गणेशवाडीत संपन्न झाली. त्यामध्ये लहान गट कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक तसेच खो खो मध्ये दुसरा क्रमांक मिळविला. लहान गट ५० मीटर धावणेमध्ये मयुरी प्रविण अलोळी हिने प्रथम क्रमांक मिळविला.सदर विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकारी भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण पाटील,केंद्र प्रमुख संदिप कांबळे यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापक लक्ष्मण गायकवाड,संतोष ढाकणे, सौ.पवार,सौ.मंगसुळे,समीर कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!