विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

Spread the love

विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक

जयसिंगपूर /प्रतिनिधी

चिपरी केंद्रांतर्गत सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक स्पर्धा केंद्र शाळा चिपरी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेतील वरिष्ठ गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या मंदिर चिंचवाड शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये कु.किर्ती रवि सातपुते,कु.श्रद्धा रामदास कदम,साईराज महादेव पाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे, सुभाष पडोळकर,संतोष ठोमके, संगीता चव्हाण,ज्योती ठोमके, सुषमा पाटील,आयेशा गोधडे यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!