‘टू द पाॅईंट’- करेक्ट चर्चा…लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार

Spread the love

खोटं नव्हे तर नेमकं आणि वास्तव सांगणारं पडद्यामागच्या घडामोडींचं रहस्य आता थेट महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणार खासदार डाॅ.अमोल कोल्हे आणि लोकप्रतिनिधींसोबतच्या चर्चेतून संपूर्ण महाराष्ट्रासमोर आता सत्य उलगडणार विविध राजकीय व सामाजिक घडामोडींचं सखोल विश्लेषण करणारी रोखठोक चर्चा घडवून आणणारं ‘टू द पाईंट’ पॉडकास्ट लवकरच येत आहे.

‘टू द पाॅईंट’- करेक्ट चर्चा…विचारवादी मोर्चा!

error: Content is protected !!