थंडीत सकाळी फिरायला जाताय, मग माहिती पहाचं

Spread the love

हिवाळ्यात थंड हवेत फिरायला गेल्यामुळे काही जणांना आजारपण येऊ शकते.सकाळचं धुकं,गार हवा यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते.


अस्थमा,फुफ्फुसांचे त्रास होऊ शकतात.ज्यांना असे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांनी सायंकाळी फिरायला जावे

error: Content is protected !!