थंडीत सकाळी फिरायला जाताय, मग माहिती पहाचं December 11, 2023 by aamachimarathi Spread the loveहिवाळ्यात थंड हवेत फिरायला गेल्यामुळे काही जणांना आजारपण येऊ शकते.सकाळचं धुकं,गार हवा यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. https://aamachimarathi.com/wp-content/uploads/2023/12/720_30_1.42_Dec112023_01.mp4 अस्थमा,फुफ्फुसांचे त्रास होऊ शकतात.ज्यांना असे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांनी सायंकाळी फिरायला जावे