वाईट वाटतं खासदार म्हणून तुम्ही अंगणवाडी सेविकांचा मागणीकडे दुर्लक्ष केलं – कॉ आप्पा पाटील

Spread the love

कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने कुरुंदवाड येथे शिवतीर्थ इथे काळ्या वेशभूषा परिधान करून,काळे फीत लावून लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.


यावेळी युनियन जिल्हाध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील यांनी खासदार धैर्यशील माने यांना निवेदन देऊन अंगणवाडी सेविका यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करावा अशी मागणी केली.

error: Content is protected !!