जेव्हा देशाच्या राजधानीत आपल्या तालुक्याचा सुपुत्र भेटतो आनंद वाटतो – खा.अमोल कोल्हे

Spread the love

हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे.या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीत असल्याने आज योगायोगाने जुन्नर तालुक्यातील आपटाळे येथील मयूर शिंदे हे दिल्ली येथे संसद भवनाच्या आवारात सुरक्षेसाठी तैनात आहेत.आपल्या तालुक्यातील माणसांची भेट झाली.शिवजन्मभूमीच्या या माझ्या भावाला भेटून त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान वाटला! असे ट्विट करत त्यांच्यासोबत चा एक सेल्फी फोटो खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या अकाउंट वरून प्रसिद्ध केला आहे आपल्या भागातील माणसांना भेटून आदरपूर्वक विचारपूस केल्याने मयूर शिंदे यांनाही आनंद झाला

error: Content is protected !!