आंदोलन अंकुशच्या लढवय्या शिलेदारांचा होणार यथोचित सत्कार

Spread the love

सैनिक टाकळी / प्रतिनिधी

विजयाची मशाल जिथून पेटते.आणि शत्रूला जिथे पराभवाची धूळ चारली जाते. त्या सैनिकांच्या गावात आज आंदोलन अंकुश च्या धडाडीच्या कार्यकर्त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार आज मंगळवार दिनांक ५ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता विठ्ठल मंदिर चौक टाकळी या ठिकाणी चालू वर्षाच्या ऊस लढ्यातील योगदाना बदल आंदोलन अंकुश संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यथोचित सत्कार आयोजित केलेला आहे.तरी टाकळी परिसरातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना,अंकुश संघटना,कार्यकर्त्यांनी व ऊस उत्पादक शेतकऱी यांनी सत्कार समारंभास आणि सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन टाकळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

error: Content is protected !!