भर पावसात भररस्त्यात महिलेची कोयत्याने हत्या,घरगुती वादातून प्रकाराचा संशय; पतीवर संशय, पोलिसांचा तपास सुरू
पेठवडगाव / प्रतिनिधी पेठवडगाव शहरातील एस.टी. स्टँडच्या पाठीमागील गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर बुधवारी (दि.८) दुपारी साडेचारच्या सुमारास भर पावसात एका महिलेची …