ज्याप्रकारे तुम्हाला भगवान श्रीरामांच्या हातामध्ये धनुष्यबान दिसतो.त्याच प्रकारे तुम्हाला भगवान श्री परशुरामांच्या हातामध्ये परशु बघायला मिळेल.पण तुम्हाला माहितीये का हा परशु आजही भारतामध्ये आहे.झारखंड टांगीना धाम मध्ये एकच जमिनीचा आतमध्ये हा परसु अडकलेला आहे.हा जमिनीच्या किती आत मध्ये गेलेला आहे,हे कुणालाच माहीत नाही फक्त एकदाच या परशूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला तर जमिनीच्या आत मधून हजारोंच्या संख्येत विंचू निघाले. उघड्या मैदानावर असून देखील हजारो वर्षे झाली.तरी या परशुला अजून गंज लागला नाही,एकदा एका गावकऱ्यांनी या परशुला कापण्याचा प्रयत्न केला.तर त्याचा रहस्यमय प्रकारे मृत्यू झाला.हे सगळं पाहून तिथल्या गावकऱ्यांनी तिथे भव्य मंदिर बांधले आहे.याठिकाणी दर्शनासाठी देशभरातील।भक्त येतात.