जय जय राम कृष्ण हरी या मंत्राचे उच्चारण तुम्ही अनेक कीर्तनांमध्ये ऐकलं असेल,पण तुम्हाला माहित आहे का? या मंत्राचा अर्थ काय आहे? या मंत्रामध्ये तीन प्रमुख देवतांचा उल्लेख केला आहे.भगवंताचे पहिले नाव आहे,श्रीराम जय धार्मिकता नीतिमत्ता व आदर्श व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे.भगवंताचे दुसरे नाव आहे श्रीकृष्ण प्रेम भक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक आहे.भगवंताचे तिसरे नाव आहे,श्रीहरी श्रीहरी म्हणजे स्वतः भगवान विष्णू जय सृष्टीचे पालन करता आहेत. राम कृष्ण हरी या मंत्राचा उच्चारण करताना भक्त चिंता व त्रास विसरून भगवंताच्या संपर्कात येतात आमंत्रण आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात प्रेम आस्था व भक्तीची शक्ती घेऊन येतो जणू या मंत्राच्या उच्चाराने मन शरीर आणि आत्म्यामध्ये एक ताजगी येते.या मंत्राचे उच्चारण केल्यानंतर तुमच्या मनातले भाव कसे बदलतात बघा.जय जय राम कृष्ण हरी.….