फोटो मध्ये दिसणारा साधारण दगड नसून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो,हा दगड तुळजापूरच्या आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आहे.या दगडाचे नाव चिंतामणी दगड असे आहे.तुम्हाला तुमचे दोन्ही हात या चिंतामणी दगडावर ठेवायचे आहेत आणि मनातल्या मनात तुमचा प्रश्न विचारायचा आहे.त्यानंतर जे पुढे होणार आहे ते ऐकून तुम्ही अचंबित व्हाल जर तुम्ही विचारलेला प्रश्न उत्तर हो असेल तर हा दगड उजव्या दिशेला फिरेल आणि जर नाही असेल तर डाव्या बाजूला फिरेल आणि जर हा दगड कोणत्याही दिशेला फिरला नाही तर समजावे की आपलं काम होण्यासाठी अजून वेळ आहे.पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या ही युद्धाला जात असताना जर त्यांच्या मनामध्ये एखादी चिंता किंवा एखादा प्रश्न उद्भवत असेल तर ते इथे येऊन प्रश्न विचारत असतात.