हातकणंगले / प्रतिनिधी
परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड करणाऱ्या दोषी व्यक्ती कारवाई करावी तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या समाज बांधवावर अमानुषपणे लाठीजार्च करणाऱ्या अधिकारी यांचेवर कारवाई करावी व पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केलेल्या तरुणाच्या मुत्युची गंभीरपणे दखल घेवून संबंधीत पोलीस अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवदेन आज आम्ही आंबेडकर वादी कृती समितीने हातकणंगले पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना देण्यात आले.यावेळी शिरीष थोरात,संजय कांबळे,विकी मधाळे , विलास कांबळे , रोशन कांबळे , उदय कांबळे ,राम कांबळे , श्रीधर कोठावळे , रुपेश केसाडे , संदीप कोठावळे , आनंदा कुरणे , मनोज कांबळे , दादासो कांबळे , स्वप्नील गडकरी , महेश कांबळे , नितीन कांबळे , नितीन मधाळे ‘ नितीन आळतेकर ‘ सुधीर कोठावळे यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्त उपस्थित होते . . . . .