दत्तवाड / प्रतिनिधी
कवठेगुलंद येथे संपन्न झालेल्या शेडशाळ केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धेमध्ये कुमार विद्या मंदिर मराठी आलास शाळेचे दैदीप्यमान यश मिळविले.सांघिक क्रीडा प्रकार मोठा गट खो खो मुली -प्रथम क्रमांक,मोठा गट रिले४x१००मी.-प्रथम क्रमांक,१००मी.धावणे मोठा गट प्रथम क्रमांक – कु.अनुष्का सखाराम मोरे,द्वितीय क्रमांक -ऐश्वर्या शितल जाधव,२००मी.धावणे मोठा गट- प्रथम क्रमांक -ऐश्वर्या शितल जाधव,द्वितीय क्रमांक -वेदिका संजय उपाध्ये,४००मी.धावणे मोठा गट प्रथम क्रमांक- कु.अनुष्का सखाराम मोरे -द्वितीय क्रमांक वैष्णवी दिपक आंबी,६००मी.धावणे मोठा गट -द्वितीय क्रमांक,कु.वेदिका सजय उपाध्ये _तृतीय क्रमांक कु.ऐश्वर्या शितल जाधव गोळा फेक मोठा गट प्रथम क्रमांक -ऐश्वर्या शितल जाधव उंच उडी मोठा गट -प्रथम क्रमांक-कु.अनुष्का सखाराम मोरे -लांब उडी मोठा गट प्रथम क्रमांक -कु.अनुष्का सखाराम मोरे-द्वितीय क्रमांक कु. अनुष्का संतोष गावडे,उंच उडी लहान गट – प्रथम क्रमांक कु.रेवती गौतम कांबळे ५०मीटर धावणे लहान गट कु.बेबीसफिया इम्रान मखमल्ला,खो खो लहान गट मुली प्रथम क्रमांक,खो खो लहान गट मुले प्रथम क्रमांक.यशस्वी खेळाडूंना गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी, शिक्षण विस्तार अधिकारी एन.व्ही.पाटील, केंद्रप्रमुख संदीप कांबळे, मुख्याध्यापक पांडुरंग भास्कर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.तर लक्ष्मण कबाडे,मेहबूब मुजावर,दिपक विटेकरी, काडगोड पाटील, ‘विजय चौगुले,माधुरी कोळी,नानासो कागले ,अजित कांबळे,गणपती जाधव,अनिल कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.