विद्या मंदिर धाकटे आगर केंद्रस्तरीय स्पर्धेत सांघिक विजेतेपद

दत्तवाड / प्रतिनिधी

विद्या मंदिर धाकटे आगर शाळेला दत्तनगर केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद मिळाले.शाळेने पुढील क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश प्राप्त केले.कनिष्ठ गट मुले -खोखो -उपविजेते.१००मी.धावणे -श्लोक लक्ष्मण कोकरे -द्वितीय कनिष्ठ गट मुली -कब्बड्डी -प्रथम क्रमांक.१००मी.धावणे -कु.सगुणा लक्ष्मण झोरे -द्वितीय
उंच उडी -कु.जानव्ही प्रकाश सावंत -प्रथम,३० कि.ग्रॅ.कुस्ती -कु.सगुणा लक्ष्मण झोरे -प्रथम.वरिष्ठ गट मुले -कब्बड्डी -प्रथम क्रमांक,खोखो -प्रथम क्रमांक १००मी.धावणे -द्वितीय -प्रशांत संजय गाडीवडर,२००मी.-धावणे -प्रथम -रज्जाक फरीद चिकोडे,४००मी.धावणे -द्वितीय -संग्राम धोंडीराम वरक ,६००मी.धावणे -प्रथम -अंश सागर कांबळे,लांब उडी -द्वितीय रज्जाक फरीद चिकोडे,थाळीफेक प्रथम -प्रशांत संजय गाडीवडर, गोळाफेक -प्रथम -अथर्व उत्तम कोळी,४०कि ग्रॅ कुस्ती -प्रथम -संग्राम धोंडीराम वरक,५०कि ग्रॅ कुस्ती -प्रथम -प्रतीक प्रकाश कोकरे.सांघिक वरिष्ठ गट मुली
कब्बड्डी -प्रथम.१००मी धावणे -द्वितीय -कु.साजिदा जावेद चिकोडे.२००मी व६०० मी. धावणे प्रथम – कु.प्रणाली संतोष पत्रे,लांब उडी -द्वितीय – कु.साजिदा जावेद चिकोडे,उंच उडी -द्वितीय -प्रणाली संतोष पत्रे,
थाळी फेक -प्रथम -साजिदा जावेद चिकोडे,गोळाफेक -प्रथम -समीक्षा भिकाजी नारीगकर,४०कि ग्रॅ -कुस्ती – प्रथम जुवेरिया शाहिद गवंडी.गटशिक्षणाधिकारी सौ.भारती कोळी,विस्तार अधिकारी श्री.दिपक कामत, केंद्रप्रमुख आण्णा मुंडे, मुख्याध्यापिका श्रीमती वंदना कदम,शालेय व्यवस्थापन कमिटी चे अध्यक्ष श्री.प्रकाश पाटील,सर्व सदस्य,क्रिडा शिक्षक श्री.विठ्ठल मुसळे, श्री.शिंदे,श्री.विलास जानकर, सौ.चव्हाण,कु.बागवान सौ.साबळे,सौ.माने यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!