ननदी येथे संत श्रेष्ठ कनक दास जयंती उत्साहात साजरी

ननदी येथे संत श्रेष्ठ कनक दास जयंती उत्साहात साजरी

ननदी / प्रतिनिधी शिवाजी भोरे

चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री कनकदास जयंती उत्सव कमिटी यांच्यावतीने श्री संत श्रेष्ठ जयंती उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली

सर्वप्रथम ननदी क्रॉस येथील कनकदास यांच्या फलकाचे पूजन श्रीमंत सरकार श्री अजितसिंह निंबाळकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व त्यानंतर गावातील मुख्य रस्त्याने कनक दास

यांच्या प्रतिमेचे मिरवणूक ढोल वादनाच्या गजरात करण्यात आली त्यानंतर श्री हाल सिद्धनाथ मंदिर परिसरात कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात

श्री कानकदास यांच्या प्रतिमेचे पूजन व दिवप्रजलाने करण्यात आले कार्यक्रमांमध्ये माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवलदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व ननदी येथील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये यश मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ननदी पिके पी एस चे अध्यक्ष श्रीमंत विजयसिंह निंबाळकर

कनकदास उत्सव समितीचे अध्यक्ष सिदबीर पुजारी मल्लू हवालदार अण्णाप्पा रावळू केदारी पद्मना पुजारी सदाशिव सुरणावर अण्णा चीनगे विठ्ठल हवालदार विशाल देसाई अभिजीत धर्मोजे रणजीत पवार

इत्यादी मान्यवरासह ग्राम पंचायत सदसय सर्व शाळांचे शिक्षक व ग्रामस्थ व उत्सव कमिटीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!