मेष – या राशींच्या मंडळींना आजचा दिवस उत्तम असून आज चांगला आर्थिक लाभ होणार आहे.आजच्या दिवशी आपल्यावर शनीदेवाच्या कृपेने वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी मिळणार आहे.घरात आनंदाचे वातावरण असेल.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मंडळींना चांगले यश मिळणार आहे.
वृषभ – आपण गेली अनेक दिवस नियोजित नवीन काम आखले होते,त्या नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.व्यवसायात निर्माण झालेल्या अडचणी मार्गी लागणार आहेत.पण कामाच्या गडबडीत आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.आज कुटूंबातील मंडळींच्या सल्ला घेऊन नवी गाडी खरेदी करण्याचा विचार कराल.
मिथुन – सद्याच्या आधुनिक युगात सर्वांची धावपळ सुरू आहे. घरात एकत्र बसण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही आज कुटुंबात जेष्ठ कनिष्ठ भावासोबत वेळ घालवाल.व्यवसायीक मंडळी नव्या कार्याची सुरुवात करतील.प्रेमी जोडप्यांसाठी आनंदाचे वातावरण असेल जोडीदारासोबत फिरायला जाण्याचं विचारात असाल,पण तुम्हाला आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
कर्क – या राशीच्या मंडळींसाठी उत्तम दिवस असुन नवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार कराल.आर्थिक गुंतवणूक करण्यावर भर द्याल. व्यक्तिगत आणि व्यवहारिक जीवनातमध्ये संतुलन ठेवाल.जवळच्या नातेवाईकांसोबत देवदर्शनाला जाण्याचं योग्य आहे
सिंह – या राशीच्या मंडळींना चांगली संधी उपलब्ध होणार असून उत्तम पगाराची नव्या नोकरीची संधी चालून येईल.गुंतवणूक करण्यावर भर द्याल.स्वतःची व कुटूंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या,आर्थिक उत्पन्नात मोठीववाढ होणार.अनाठायी टाळण्याचा प्रयत्न करा.
कन्या – आज या राशीच्या मंडळींचे नशीब साथ देणार असून अचानक धनलाभ होण्याचा उत्तम योग आहे.आर्थिक बाजू भक्कम झाल्याने सुख-समृद्धीत वाढ होणार.घरात नवीन गृहपयोगी वस्तू खरेदी कराल.एखाद्याला मैत्री अथवा गरजेपोटी उधार दिलेले पैसे परत मिळतील.
तूळ : उच्च व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.परदेशात शिक्षणासाठी जाण्या योग आहे,नवीन कार्याची सुरुवात करण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत बाहेर प्रवास कराल.नोकरदार मंडळींना परदेशवारीची संधी मिळेल. गुंतवणुकीचा विचार असेल तर उत्तम दिवस आहे करू शकता चांगला परतावा मिळेल.
वृश्चिक – नवीन कार्यासाठी घरी पाहुण्यांचे आगमन होईल.त्यामुळं दुरावलेली नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल.पण यातून किरकोळ करणातुन जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.नव्या कार्याची सुरुवात कराल.
धनु – आजचा दिवस मजेत व निवांत जुन्या मित्रांसोबत वेळ घालवाल.कौटुंबिक व आर्थिक गरजेपोटी मित्र परिवारातील सदस्यांकडून उधार घेतलेल्या पैशांची परतफेड कराल.अचानक आनंदाची एखादी बातमी मिळेल.पण आजच्या दिवशी थोडी आर्थिक स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे.नोकरी मंडळींना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे.व्यवसायिक मंडळी नव्या कार्याची सुरुवात कराल.
मकर – या राशीच्या लोकांना उत्तम दिवस असेल नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मनासारखी नोकरीची चांगली बातमी मिळेल. गुंतवणुकी थोडं सावध राहावे सुरक्षित पर्यायाची निवडुन गुंतवणूक करावी.वायफळ खर्च टाळा. दिवसभराच्या धावपळीमुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे.आरोग्याकडे लक्ष द्यावे.
कुंभ – या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे.आज जोडीदाराला वेळ द्याल. मनातील नियोजित नव्या कार्याची सुरुवात कराल.व्यापारी मंडळींनी आजचा दिवस काळजी घावी व्यापारात किरकोळ अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता.आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल.नवीन काहींतरी करण्याचा उत्साह निर्माण होईल.
मीन – या राशीच्या लोकांना आजचा दिवस धावपळीचा असेल,नवीन आरोग्याच्या समस्या भेडसावण्याची शक्यता.शुभ कार्याच्या निमित्ताने घरी पाहुण्यांचे आगमन.व्यक्तीगत अथवा भागीदारीत नव्या कार्याची सुरुवात कराल. अनेक दिवस जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा इच्छा पूर्ण होईल.