स्वाभिमानीचे राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजारामबापू साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित

६,७ किंवा ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व प्रशासन यांची बैठक घेऊन तोडगा काढणार जिल्हाधिकारी यांचेवतीने उपविभागीय अधिकारी श्रीनिवासन यांनी केली घोषणा.
८ तारखेला तोडगा न निघाल्यास १० तारखेस सकाळी १० वाजल्यापासून बेमुदत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची राजू शेट्टी यांनी केली घोषणा.

Spread the love
error: Content is protected !!